सराव प्रश्नसंच क्र. १०५ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
२६ फेब्रुवारी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिलांच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत खालीलपैकी कोण पाहिल्या स्थानावर आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
२०११ च्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
एव्हरेस्ट चढाई करणाऱ्या पहिला भारतीय महिला म्हणून बचेंद्री पाल यांची ओळख आहे, त्यांनी कोणत्या वर्षी ही कामगिरी केळी होती?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
३०० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू म्हणून खालीलपैकी कोणाचे नाव घेतले जाते?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
खालीलपैकी कोणत्या भारतीय गोलंदाजाने नुकतीच आपल्या ५६ व्या एकदिवसीय सामन्यामध्ये १०० वा बळी घेण्याची कामगिरी पूर्ण केली?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारतीय युवा ग्रड मास्टर (बुद्धीबळ) आणि जगातील दुसरा सर्वात ग्रड मास्टर ठरलेला भारतीय खालीलपैकी कोण आहे? (वय १२ वर्षे, ७ वर्षे, १७ दिवस)
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
२०१९ च्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये कोणाचा समवेश होतो?
अ) शरथ कमल (टेनिस) – दिल्ली
ब) बोंबायलादेवी लैशराम (धनुर्विद्या) – मणिपूर
क) बजरंग पुनिया – कुस्ती – हरियाणा
ड) प्रशांती सिंघ – बास्केटबॉल – उत्तरप्रदेश
इ) अजय ठाकूर – कबड्डी – हिमाचल प्रदेश
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
खालीलपैकी कोणत्या भारतीय गोलंदाजांनी ६८ पेक्षा कमी एकदिवसीय सामन्यांपेक्षा १०० बळी घेण्याची कामगिरी करून दाखविली आहे?
अ) झहीर खान
ब) अजित आगरकर
क) जवागल श्रीनाथ
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
२०१९ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे?
अ) सुनील छेत्री (फुटबॉल) – तेलंगाणा
ब) हरिका द्रोणावली (बुद्धीबळ) – आंध्रप्रदेश
क) गौतम गंभीर (क्रिकेट) – दिल्ली
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
बजरंग पुनिया यांच्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) राष्ट्रकुल आणि आशियाई खळे स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकेलेल ते पहेलवान (कुस्तीपटू) आहेत.
ब) कुस्तीच्या विश्वचषकात पुनियाने रौप्य ब कांस्यपदके जिंकले आहेत.
क) त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
योग्य विधाने निवडा.
अ) सुनील छेत्री यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
ब) ते भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार आहेत.
क) भारताकडून त्यांनी सर्वधिक गोल केले आहेत.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
अयोग्य जोडी निवडा.
अ) नोव्हाक जोकोविच – सर्बिया
ब) रफेल नदाल – स्पेन
क) रॉजर फेडरर – स्वित्झर्लंड
ड) केव्हिन अँडरसन – दक्षिण आफ्रिका
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
नोव्हाक जोकोविच याने खालीलपैकी कोणत्या स्पर्धा जिंकल्या आहेत?
अ) २०१९ ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा
ब) २०१८ ची अमेरिकन ओपन
क) २०१८ ची विम्बल्डन ओपन
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
अंकिता भांबरी अंकिता रैना या ………….
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
२०१९ च्या इंडोनेशियन मास्टर्स फायनल बॅटमिंटन स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकाविले?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील सात विजेतेपद मिळविण्याचा विक्रम केला आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धा २०१९ संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) ही स्पर्धा मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथे पार पडली.
ब) या वर्षी पुरुष एकेरीचे विजेतेपद सार्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने पटकाविले.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
दिव्या देशमुख ही युवा महाराष्ट्रीयन खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
व्लादिमिर क्रामनिक यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) तो रशियन बुद्धिबळपटू आहे.
ब) त्याने निक्तीच निवृत्ती जाहीर केली आहे.
क) २००० ते २००८ या कालावधीत तो जगज्जेता होता.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘इंडोनेशिया मास्टर्स बटमिंटन टुर्नामेंट २०१९’ संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) या स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद सायना नेहवाल हिने पटकाविले.
ब) पुरुष एकेरीचे जेतेपद डेन्मार्कच्या अॅडर्स अॅटोसेन याने पटकाविले.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
खालीलपैकी कोणत्या देशांनी एकूण ४ वेळेस फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे?
अ) जर्मनी
ब) इटली
क) उरुग्वे
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०१८ मध्ये बेल्जियमचा संघ विश्वविजेता ठरला. यंदा या स्पर्धांचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले होते?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice job
Good ☺️
increasing knowledge & best question???
Great quiz to increase knowledge
Super
Best knowledge
Nice
Very nice and important questions. Thank u nmk
Thank you