सराव प्रश्नसंच क्र. १०३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
जगातील सर्वाधिक शक्तीशाली ५१ महिलांच्या यादीत (२०१८ मध्ये फॉर्च्युनने जाहीर) कोण पाहिल्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
अभिनेते रमेश भाटकर यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) १९७७ मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.
ब) ‘अष्टविनायक, माहेरची साडी, दुनिया करी सलाम, लेक चालली सासरला’ आपली माणसं’ या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी कोणत्या टी. व्ही. मालिकांमध्ये अभिनेते रमेश भाटकर यांनी भूमिका साकारल्या होत्या?
अ) बंदिनी
ब) युगंधरा
क) तिसरा डोळा
ड) माझे पती सौभाग्यवती
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
देशाच्या सैनोकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे या उद्देशाने कोणता दिवस दरवर्षी ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
पर्यावरणस्नेही स्त्रोतांद्वारे आपली विजेची गरज भागवण्यास सुरुवात केल्याबद्दल खालीलपैकी कोणत्या बंदराला उर्जेच्या शाश्वत वापरासाठी पुरस्कार मिळालेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
युनिसेफच्या २०११ च्या अहवालानुसार हागवणीमुळे होणाऱ्या ९० टक्के बालकांच्या मृत्यूसाठी कोणता घटक कारणीभूत ठरत असतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते,
अ) खुल्यावरील शौच बंद झाल्यामुळे कौटुंबिक उत्पन्नात महिलांचा सहभाग वाढला आहे.
ब) ग्रामीण भागातील महिलांना दिवसभारत इतर कार्यांसाठी १० टक्के वेळ अधिक वेळ उपलब्ध झालेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे?
अ) ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर उंचावल्यामुळे भारतात मृत्युदरात घट होईल.
ब) लहान मुलांमधील अतिसाराच्या प्रसारावर नियंत्रणासाठी स्वच्छ भारत अभियान उपयोगी ठरत आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ) त्यांना २००३ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
ब) ते ५९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
क) ते मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
मृणाल सेन यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) ते सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक होते.
ब) ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.
क) ‘रात भोरे’ हा १९५५ साली आलेला त्यांचा पहिला चित्रपट होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
सर मायकेल अतिया हे कोण होते?
अ) गणितज्ज्ञ
ब) सूत्र सिद्धान्त, गेज थेअरी, के-सिद्धान्त यांनी मांडले.
क) फिल्ड पदक (१९६६), आबेल पुरस्कार (२००४) त्यांना मिळाले होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
श्री. अशोक लक्ष्मणराव कुकडे यांच्यासंदर्भात योग्य विधान कोणते आहे?
अ) त्यांनी लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर स्थापन केले आहे.
ब) ते शल्यचिकित्सक आणि लेखक आहेत.
क) ‘कथा एक ध्येयसाधनेची’ या पुरस्काराचे लेखन त्यांनी केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
अशोक लक्ष्मणराव कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते महाराष्ट्रातील प्रसिध्द …………
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
कादर खान यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) ३१ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे कनडात टोरांटो येथे निधन झाले.
ब) त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल येथे झाला होता.
क) १९७३ साली त्यांनी ‘दाग’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
श्री. इस्माईल ओमर ग्युल्लेह यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) त्यांना २०१९ साली पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.
ब) ते ‘जिबौटी’ या आफ्रिकन देशाचे दुसरे राष्ट्रपती आहेत.
क) त्यांनी येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
तीजन बाई यांच्यासंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) त्या छत्तीसगडच्या ‘पंडवानी’ लोकगीत-नाट्यकलेतील पाहिल्या महिला कलाकार आहेत.
ब) त्यांना २०१९ च्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) डॉ. जयाचंद्रन हे चेन्नईतील डॉक्टर गरिबांना माफक दरात उपचार देणारे म्हणून ओळखले जात.
ब) त्यांना ‘मक्कल मारुथवर’ असे संबोधले जाई.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
नानाजी देशमुख यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) त्यांचा जन्म महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली येथे झाला होता.
ब) त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे.
क) चित्रकूट ही त्यांची कार्मभूमी होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
भाविष अग्रवाल यांचा टाईम मासिकाकडून जगातील १०० सर्वाधील प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला आहे तर कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी कोणता दिवस ऑस्ट्रेलिया दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय ग्राहक दिन २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
ब) जागतिक ग्राहक दिन १५ मार्च रोजी साजरा केला जातो.
क) टाईमली डिस्पोजल ऑफ कन्झुमर कम्प्लेंट्स ही २०१८ च्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना होती.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
एन. डी. तिवारी यांचे ऑक्टोबर २०१८ मध्ये निधन झाले तर …………..
अ) आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल होते.
ब) ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री होते.
क) ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
रामकृष्णदादा बेलूरकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ) ते ग्रामगीताचार्य म्हणून परिचित होते.
ब) ते नाट्य कलावंत दिग्दर्शक शाहीर, कवी लेखक होते.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
,?
माझे 20 प्रश्न बरोबर आलेत आणि माझे नाव बरोबर उत्तर आलेल्यांचत नाही हे कसं काय?
टॉप २५ आहेत
Nice ?
Very nice
Good Quastion