सराव प्रश्नसंच क्र. १६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
शिवकुमार स्वामी हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे धर्मगुरु होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खेलो इंडियाच्या दुसऱ्या पर्वात कोणते देश अनुक्रमे पाहिल्या तीन स्थानांवर राहिले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात ‘ब्लडमून’ आणि ‘सुपरमून’ दिसून आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
कच्चे पोलाद उत्पादनात जगात अनुक्रमे पाहिल्या तीन स्थानावर असणारे देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणास प्रथम क्रमांकाचा स्वच्छ ग्राम पुरस्कार २०१६-१७ दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
लान्स नाईक नझीर अहमद वानी यांना यावर्षी मरणोत्तर ……… पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
खालीलपैकी कोणता दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो आणि कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक शौचालय दिन साजरा केला जात असतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
महिला व मुलींवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी त्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने २०१८ मध्ये कोणत्या दिवशी जागतिक महिला अत्याचारविरोधी दिन पाळला गेला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोणता दिवस हुतात्मा दिन (Martyrs Day) म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
भारताचा माजी नेमबाजपटू अभिनव बिंद्राला आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून (ISSI) अलीकडेच कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
वरिष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान कोणत्या भारतीय क्रीडापटूच्या नावावर नोंदवण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘रमाकांत आचरेकरः मास्टर ब्लास्टर मास्टर’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
एकूण किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्म पुरस्कार – २०११ जाहीर झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
आशियाई सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘फुकूओका प्राईज’ हे कोणत्या देशाकडून दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
युरोपियन ऐक्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल खालीलपैकी कोणाची निवड अत्यंत प्रतिष्ठेची ‘आंतरराष्ट्रीय चार्लमेगन पुरस्कारा’ साठी झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालीलपैकी कोणता उपग्रह भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
वनराई फाउंडेशनकडून दिला जाणारा ‘मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ २०१९ या वर्षासाठी कोणास जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
देशातील पहिला उत्थापक पूल कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार करता कोणत्या अर्थव्यवस्था भारतापेक्षा पुढे आहेत?
अ) जपान
ब) सिंगापूर
क) फ्रान्स
ड) युनायटेड किंग्डम
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज स्थापन करण्यात येणार आहे?
अ) चंद्रपूर
ब) नंदुरबार
क) वाशिम
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
पाहिल्या भारत – मध्य आशिया संवादामध्ये संयुक्त अध्यक्ष म्हणून भारताकडून कोण सहभागी झाले होते?
अ) सुषमा स्वराज
ब) नरेंद्र मोदी
क) राजनाथ सिंग
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपण चांगल्या प्रकारे करतात