सराव प्रश्नसंच क्र. ११ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र. ११
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मागासवर्गीयांचे उपवर्गीकरण अजूनही करण्यात आलेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी उपवर्गीकरणासाठीच्या आयोगाच्या स्थापनेला भारतीय राज्यघटनेतील ……. या कलमाचा आधार आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
‘CUTLAAS EXPRESS – 19’ हा बहुद्देशीय (multinational) प्रशिक्षण सराव कोणत्या भागात पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी कोणते दशक संयुक्त राष्ट्राकडून ‘सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा दशक’ म्हणून साजरे केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव अंबानगरी असे होते असा इतिहास आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीकरिता साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
आपल्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारताने व्यूहात्मक तेल साठा …… येथे निर्माण केलेला नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
भारताच्या व्यूहात्मक तेल साठ्यात योगदान देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
भारताच्या देशांतर्गत खनिज तेल उत्पादनात पाहिल्या तीन क्रमांकावर उतरत्या क्रमाने कोणती राज्ये येतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
भारताच्या ऊर्जासुरक्षेसमोर खालीलपैकी कोणत्या घटकामुळे आव्हान निर्माण होऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
भारताच्या एकूण ऊर्जा संसाधनांच्या आयातीमध्ये कोणत्या संसाधनाच्या वाटा २०२२ पर्यंत सर्वाधिक वाढण्याचा अंदाज आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हुक्का बारवर बंदी घालण्यात आलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
दुर्मिळ संगई हरणाला नृत्य हरीण असेही ओळखले जाते. हे हरीण भारतात केवल ……… या ठिकाणीच आढळते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
प्रधानमंत्री वय वंदन योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारतात वेगवान स्वदेश निर्मित ‘ट्रेन १८’ चे नामकरण ‘वंदे भारत’ असे केले गेले?
ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारतात दर दिवसाला ……… किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर भुगतान योजना’ राबवली होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
गंगा नदीत आढळणारा डॉल्फिन मासा ‘आय. यु. सी. एन’ ने कोणत्या वर्गात टाकला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात १ मार्च २०११ पासून प्लास्टिकच्या एकेरी वापरावर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
जागतिक आरोग्य संघटनेच्या मे २०१८ मधील प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
आनंद ही भावना निर्माण प्रक्रियेत कार्य करणारे ‘डोपामाईन’ हे संप्रेरक कोठे तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
नागेश्वर राव गुंटूर यांची नियुक्ती अलीकडेच अणूऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. हे मंडळ …… पासून कार्यरत आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
ट्रान्स-फॅट्स हा कशाचा एक प्रकार मानला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
डॉ. फ्रान्सेस अरनॉल्ड या रसायनशास्त्रासाठी नोबेल मिळविणाऱ्या …….. व्या महिला ठरलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जंतरोधक म्हणून कोणते औषध वापरले जाते?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र. ११
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपला उपक्रम चांगलाय
Very nice program you have arranged
आपण सुरु केलेला सराव प्रश्नसंच थोडे कठीण पातळीचे आहे असे समजण्यास काही हरकत नाही, पण आम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे. आपण करत असलेला प्रयत्न मला आणि माझ्या सारख्या होतकरू विद्यार्थ्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. हे असंच सुरु असावे हि विनंती.
सराव परीक्षेचा हा उपक्रम गौरवास्पद आहे. आपण संदर्भ ग्रंथांचे संदर्भ दिलेत तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
उपक्रम मस्त आहे प्रमाणपत्र भेटणार आहे का??
Apla abhari ahe
Mast
Best to prepare exam