सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर ‘कायदा लिपिक’ पदाच्या ९० जागा
सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कायदा लिपिक कम संशोधन सहकारी पदांच्या एकूण ९० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!