रयत शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५७ जागा
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापने अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १५७ जागा
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/ समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार आणि कौशल्य विषय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे मुलाखती घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!