भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ४९ जागा
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९ जागा
उपसंचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (EP&QA), सांख्यिकी अधिकारी, गुणवत्ता आश्वासन अधिकारी (EP&QA), गुणवत्ता हमी अधिकारी (लॅब), क्षेत्र अधिकारी, ग्रंथपाल, लेखापाल, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा), कनिष्ठ अन्वेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!