सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०७ जागा

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०७  जागा
कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});