नागपूर महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या एकूण ४६ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिकाऊ पदांच्या ४६ जागा
अप्रेन्टिस (शिकाऊ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज (हार्ड कॉपी) तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे अवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर, पिनकोड- 440030
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!