पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्याएकूण २९ जागा

पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्टेशन प्रभारी आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – HOD (HR&A), उत्तर प्रदेश पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), उत्तर प्रदेश, रोहिणी हेलीपोर्ट, सेक्टर 36, रोहिणी, नवी दिल्ली, पिनकोड- 110085

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});