भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ०७ जागा
भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
चार्जमन, ड्राफ्ट्समन आणि एमटीएस (शिपाई) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भर्ती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी-१ , फेज-२, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर ६२, नोएडा, उत्तरप्रदेश, पिनकोड- २०१३०९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.