गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २०४ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली (GMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २०४ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/ प्रदर्शक वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – प्रत्येक आठवड्यातील बुधवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.