दक्षिण- पश्चिम रेल्वे विभागात विविध (खेळाडू) पदांच्या एकूण ४६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
गट- क आणि ड (क्रीडा कोटा) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी/मुख्यालय., दक्षिण पश्चिम रेल्वे- मुख्यालय कार्यालय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबली, कर्नाटक, पिनकोड- ५८० ०२०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.