एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) मध्ये विविध पदांच्या १०६७ जागा
एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १०६७ जागा
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्यु. अधिकारी, रॅम्प व्यवस्थापक, वरिष्ठ. ग्राहक सेवा कार्यकारी / ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२, २३, २४, २५ आणि २६ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – गासद कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, कासमी विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्र. ५, सहार, अंधेरिया पूर्व, मुंबई ४००-०९९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!