चंद्रपूर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने (ऑफलाईन) अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर, चंद्रपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.