मुंबईच्या कोस्ट गार्ड मुख्यालय क्षेत्रातील विविध रिक्त पदांच्या ३६ जागा

मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटीएस, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ दिवस (१२ ऑक्टोबर २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – द कमांडर, कॉस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस P.O. वरळी कॉलनी, मुंबई-400०३०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.