हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विविध पदांच्या एकूण १८ जागा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
झोनल डॉक्टर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाऊनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक- ४२२ २०७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!