पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०२ जागा

पुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ०२ जागा
सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता ” ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, यशवंतरच चव्हाण भवन, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, वेलस्ली रोड, एसजीएस मॉल समोर, पुणे-१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.