जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६७ जागा
डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम, सुविधा व्यवस्थापक -ई -एचएमआयएस, एमओ -आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि एमबीबीएस/ बीएएमएस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.