आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ८१ जागा

आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१  जागा
कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ दिवस (३० सप्टेंबर २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, (मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी), ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ, जि. ठाणे, पिनकोड- ४२१ ५०२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.