लातूर जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त मनपा लातूर
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.