राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (मुंबई) अंतर्गत विविध पदांच्या ५९ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५९ जागा
बहुउद्देशीय कर्मचारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. १, से. १५ ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४०० ६१४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!