मुंबईच्या पूर्व टपाल विभागामध्ये कुशल कारागीर पदांच्या एकूण ९ जागा

मुंबई पूर्व टपाल विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा
कुशल कारागीर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, १३४-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.