आयुध निर्माणी कारखाना (भंडारा) मध्ये विविध पदांच्या एकूण ४९ जागा

आयुध निर्माणी कारखाना, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण  ४९ जागा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, (युनिट ऑफ म्युनिशन्स इंडिया लिमिटेड), भंडारा, पिनकोड- ४४१ ९०६. (महाराष्ट्र)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.