पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ४६ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४६ एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
तांत्रिक, प्रशासकीय, सामान्यपदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८, १९, २०, २१ आणि 22 जून २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – फक्त मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी स्वत: क्रमांक ३१/१५, ३२/१बी/३ ते ६,सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-१८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.