पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये शिक्षक पदांच्या एकूण १०३ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये शिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०३ जागा
सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.