भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सल्लागार, तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ जून २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –   जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर

 

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});