कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आस्थापनेवरील विविध पदांच्या ९२ जागा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९२ जागा
उपसंचालक (लेखापरीक्षण), सहायक संचालक (लेखापरीक्षण), उपसंचालक (दक्षता), सहायक संचालक (दक्षता), सहसंचालक, उपसंचालक आणि सहायक संचालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४५ दिवसांच्या आत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री शाहिद इक्बाल, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-I (HRM), भविष्य निधी भवन, 14 भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली-110066
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!15
Comments are closed.