औरंगाबाद राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४७ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
युएचडब्ल्यूसी पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १८ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -कोरोना वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छ. संभाजीनगर येथे.
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कोरोना वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.