बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
अतिदक्षता विभाग प्रमुख पी.जी.एम.ओ, प्रबंधक, आवास अधिकारी पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक  मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला यांचे कार्यालय बेलग्रामी रोड कुर्ला (प) मुंबई  ४०००७०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});