शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या १०१ जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सदरील पदांकरिता १९ जानेवारी २०२४ पासून सुरु झाले आहेत.
विविध पदांच्या एकूण १०१ जागा
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, सॅप इआरपी (टीइआरपी-१०) प्रमाणपत्र (मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.