राजमुद्रा अकॅडमीत नवीन पॅटर्ननुसार (MPSC) ऑनलाईन बॅच उपलब्ध
मनोहर भोळे’ज राजमुद्रा अकॅडमी, पुणे यांचा MPSC/ UPSC Online Trusted Platform उपलब्ध करून देण्यात आला असून आता नवीन स्वरूपात बदललेल्या Syllabus आणि Pattern नुसार पाचवी MPSC Online बॅच दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पासून (सायंकाळी ५ ते ७ वाजता) पासून सुरु होत असलेल्या १ वर्षाची नवीन बॅच सुरू आहे.
नवीन बॅच – दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पासून (सोमवार ते शनिवार) सुरु होईल.
ऑनलाईन बॅच – सायंकाळी ५ ते ७ दरम्यान होईल आणि कालावधी १ वर्षाचा राहील.
विनामूल्य लेक्चर – दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान विनामूल्य डेमो लेक्चर करता येतील.
✅ कोर्सची वैशिष्ट्ये –
✔️ दर्जेदार शिक्षण आणि शिक्षक उपलब्ध आहेत.
✔️ मनोहर भोळे सरांचे Personal Mentoring असेल.
✔️ मराठी English, गणित-बुद्धिमत्ता या विषयांच्या दर्जेदार Lectures मुळे COMBINE (Group-B/ C) सह इतर परीक्षांचा अभ्यास सहज होणार.
✔️ अभ्यास ते अधिकारी प्रवासासाठी Excellent Doubt Clearings Sessions होतील.
✔️ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवादसत्र घेण्यात येतील.
✔️ कोणत्याही मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview तयारी करून घेण्यात येईल.
✔️ मुख्य परीक्षेतील विषयांच्या तयारीसाठी Topicwise Questions असतील.
✔️MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली बॅच.
राजमुद्रा अप्लिकेशन लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt
✅ अधिक माहितीसाठी संपर्क :- 9403000330/ 9405008384/ 9505008485
✅ राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे. (https://maps.app.goo.gl/uCb9VwQL3vVp3uL98)
✅संकेतस्थळ :- www.rajmudraacademy.com
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.