पिंपरी-चिंचवड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा एजंटच्या भरपुर जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पिंपरी- चिंचवड (पुणे) विभाग अंतर्गत विमा एजंट (विमा प्रतिनिधी) नियुक्त करावयाचे आहेत.
पात्रता – संपुर्ण पिंपरी-चिंचवड, भोसरी, दिघी, हिंजवडी, थेरगाव आणि चाकण भागातील रहिवाशी असलेल्या व किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण राहिवाश्यांसाठी सुवर्णसंधी, त्वरित संपर्क साधावा. जनरल इन्शुरन्स/ हेल्थ इन्शुरन्स एजंट्स, टॅक्स/ लोण कन्सल्टंट, पोस्टल एजंट्स, शिक्षक/ प्राध्यापक, व्यापारी/ उद्योजक, पिग्मी किंवा आरडी एजंट्स, पत्रकार, मार्केटिंगचा अनुभव असणारे किंवा गृहिणी यांना प्राधान्य देण्यात येईल.
संपर्क – श्री. विद्याभुषण मद्रेवार सर, विकास अधिकारी (एसबीए), पिंपरी- चिंचवड, पुणे यांना मोबाईल क्र. 9764124365 वर त्वरित संपर्क करावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.