स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदाच्या १०० जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ अप्रेन्टिस पदाच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञ अप्रेन्टिस पदाच्या १०० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३ मार्च २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});