केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभाग मध्ये एकूण ८३८ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य सेवा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८३८ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०२१

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमएमबीएस वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});