भारतीय नौदल नाविक (सेलर) अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एकूण ३५० जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक (सेलर) पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी ऑक्टोबर– २०२१ बॅच अभ्यासक्रम प्रवेशाकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ अविवाहित उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक पदांच्या एकूण ३५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.