लोकसेवा आयोगामार्फत गोवा प्रशासन मध्ये विविध पदांच्या एकूण ७१ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१ जागा
शिक्षण उपसंचालक/ प्रौढ शिक्षण उपसंचालक/ संचालक, राज्य शिक्षण संस्था/ प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था/ उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण, सहाय्यक शिक्षण संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, बालरोग शस्त्रक्रिया व्याख्याता, कनिष्ठ बालरोगतज्ञ, कनिष्ठ फिजिशियन, कनिष्ठ शल्यचिकित्सक, नर्सिंग शिक्षण संस्थेतील शिक्षक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक सरकारी वकील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.