जिल्हा परिषद/ सार्वजनिक बांधकाम पदभरती पात्रता कोर्स करिता प्रवेश सुरु
आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य एक वर्ष कालावधी असलेल्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स करिता दहावी पास असणाऱ्यांना प्रवेश देणे सुरु आहे. सदरील कोर्स शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती तसेच गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता सुद्धा पात्र ठरविण्यात आला आहे. अधिक माहिती डाऊनलोड करून वाचावी किंवा ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.