माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक पदांच्या २६६ जागा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या राज्यमंडळ/ विभागीय मंडळ, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नवी मुंबई (वाशी)/ कोल्हापूर/ अमरावती/ नाशिक/ लातूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ लिपिक पदांच्या २६६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य अर्हता आणि टंकलेखन (मराठी ४० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० मराठी ४० श.प्र.मि.) वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – खुल्या/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत राहील.)
परीक्षा फीस – खुल्या/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५५०/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ आक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.