इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ७३ जागा

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल (पुरुष/ महिला) पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (पुरुष/ महिला)

शैक्षणिक पात्रता :- मनोविज्ञान विषयासह पदवीधर किंवा पदवीसह बीएड किंवा समतुल्य
आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- २० ते २५ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.

परीक्षा फीस :- खुल्या आणि इतर मागासवर्गीय १०० रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती/ माजी सैनिक करिता फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ आक्टोंबर २०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});