बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सहयोगी प्राध्यापक पदांच्या १६५ जागा
महानगरपालिका वैद्यकीय निवड समिती अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोंबर २०१९ आहे.
सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १६५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमदेवाराने एम. डी. / एम. एस. / एम. डी. एस. / एम. एस. सी. / एम. एस्सी. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला रु. ३७,४००-६७,०००+९००० वेतनश्रेणी अधिक इतर अनुज्ञेय भत्ते मिळेल.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता ४० वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ४५ वर्षे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.