वर्धा वनविभागाच्या आस्थापनेवरील वन्यजीव रक्षक पदांच्या २ जागा

राज्य सरकारच्या अधिनस्त असलेल्या वन विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील वन्यजीव रक्षक पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वन्यजीव रक्षक पदांच्या जागा
महिला मानद वन्यजीव रक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा ई-मेल पत्ता – dycfwardha@gmail.com, dycfwardhamahaforest.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});