पंजाब नॅशनल बँक यांच्या (PNB) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुख्य जोखीम अधिकारी (सीआरओ), मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), मुख्य वित्त अधिकारी (CFO), मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरव्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक हेड ऑफिस मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, पहिला मजला, भूखंड क्रमांक ४, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.