महाराष्ट्र मॅंग्रोव्ह/ सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन मध्ये एकूण २० जागा

महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन यांच्या आस्थापनेवरील प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, मॅंग्रोव्ह सेल, ३०२, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटनिया अँड कंपनी रेस्टॉरंट, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.