भारतीय नौदलातील लघुसेवा आयोग अधिकारी बॅच प्रवेशाकरिता १८१ जागा
भारतीय नौदलातील लघुसेवा आयोग अधिकारी बॅच (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर) करिता जून-२०२२ पासून सुरु होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांकरिता प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.