पुणेच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत वैद्यकीय पदांच्या एकूण ९ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, आयटी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, सफाईवाला आणि महिला परिचर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन सेल ईसीएसएस दक्षिण पुणे, लोहगाव, टेट्रा स्कूल जवळ, आकाशनगर, लोहगाव, पुणे, पिनकोड- ४११०३२
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.