सैन्य दलातील सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांच्या एकूण १११ जागा
सशस्त्र सीमा बल (SSB) यांच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपनिरीक्षक पदांच्या १११ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…