प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण ६३ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
शास्त्रज्ञ डी, शास्त्रज्ञ ई, शास्त्रज्ञ एफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता- संचालक (मानव संसाधन विकास), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) सी-डॅक इनोव्हेशन पार्क, पंचवटी, पाषाण, पुणे, पिनकोड- ४११००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});