हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदविका तंत्रज्ञ पदांच्या एकूण १५ जागा
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या आस्थापनेवरील विविध तंत्रज्ञ (पदविका) पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्रज्ञ (पदविका) पदांच्या १५ जागा
डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल) व डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.