इंडिया ऑप्टेल लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४८ जागा
इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४८ जागा
प्रोजेक्ट टेक्निशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉर्पोरेट मुख्यालय, भारत ऑप्टेल लिमिटेड (ओएफआयएल कॅम्पस) रायपूर, डेहराडून-२४८००८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!